क्षेत्र माहुली येथे अपघातात एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 13 June 2025


सातारा : क्षेत्र माहुली येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास क्षेत्र माहुली रेल्वे पुलाच्या वर सातारा-पंढरपूर रस्त्यावर झालेल्या अपघातात नितीन सोपान वाणी रा. जळगाव, ता. जि. जळगाव यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तब्बल दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या