सातारा : शॉक लागून जिंती, ता. फलटण येथील सागर अशोक झोगडे (वय ३५) याचा मृत्यू झाला. शॉक लागल्यानंतर त्याला औषधोपचारासाठी फलटण येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. लोणंद पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
जिंती, ता. फलटण येथील युवकाचा शॉक लागून मृत्यू
by Team Satara Today | published on : 30 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा