सातारा, दि. १६ : आकाश विजय माने (वय २८, रा. फुटका तलाव परिसर, सातारा) या युवकाने ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. १५ सप्टेबर रोजी सकाळी समोर आली. याप्रकरणाची नोंद शाहूपुरी पाेलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
फुटका तलाव परिसरात युवकाची आत्महत्या
दि. १५ रोजी ओढणीने गळफास घेतला
by Team Satara Today | published on : 16 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा