जुगारप्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 08 February 2025


सातारा : सातारा शहर पोलिसांनी जुगारप्रकरणी एकावर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील शिवराज पेट्रोल पंपाच्या समोर पत्र्याच्या शेडच्या आडोशाला हसन मज्जीद शेख (वय 33, रा. आंबेडकरनगर, गुरुदत्त कॉलनी, संगमनगर, सातारा) हा जुगार घेत होता. दि. 7 रोजी पोलीस कॉन्स्टेबल संतोष घाडगे यांनी कारवाई केली. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दादामहाराज चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पुढील बातमी
सातारा शहर परिसरातून वेगवेगळ्या घटनेत दोनजण बेपत्ता

संबंधित बातम्या