बोकडाची चोरी

by Team Satara Today | published on : 15 January 2025


सातारा : अज्ञात चोरट्याने बोकडाची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 ते 13 दरम्यान सुधीर अशोक गायकवाड रा. कुशी, लिंब फाटा, ता. सातारा यांच्या शेड मधून त्यांचा तीस हजार रुपये किंमतीचा बोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू
पुढील बातमी
संजय शेलार खून प्रकरणी ‘जलसागर’चे अरुण कापसे यांना अटक

संबंधित बातम्या