सातारा : मंगळवार तळे परिसरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी चिमणपुरा पेठ, सातारा येथील 27 वर्षीय महिला मंगळवार तळे परिसरातून बेपत्ता झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खलिफा करीत आहेत.