मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव

by Team Satara Today | published on : 18 September 2024


सातारा  : लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद साताराकडील मत्स्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलाव मच्छिमार संस्था व ३० तलाव महिला बचत गट यांना सन २०२४ ते २०२९ या ५ वर्षाच्या कालावधीसाठी ठेक्याने द्यावयाचे आहेत.

सदरची जाहिरात सातारा जिल्हा परिषदेच्या www.zpsatara.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त मच्छिमार संस्था व महीला बचत गटांनी या लिलावात सहभागी होण्याचे अहावन अरुणकुमार दिलपाक जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वीच मोठी दुर्घटना
पुढील बातमी
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील

संबंधित बातम्या