सातारा, दि. १५ : सातारा तालुक्यातील देगाव पाटेश्वर येथून दि. 13 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या पुर्वी पोर्णिमा अविनाश साळुंखे (वय 23) ही कोणास काही न सांगता निघून गेली आहे. त्याची तक्रार अविनाश हिंदूराव साळुंखे याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली असून याचा तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड या करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा