अंगापूर तर्फ तारगाव येथून १७ वर्षीय युवतीचे अपहरण; सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद

by Team Satara Today | published on : 23 March 2026


सातारा : अंगापूर तर्फ तारगाव येथून राहत्या घरातून १७ वर्षीय युवतीचे अपहरण झाले असल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

मुस्तकिम  नजीर शेख (वय २२ रा. अंगापूर तर्फ तारगाव, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून १७ वर्षीय युवतीचे कायदेशीर रखवालीतून पळून नेत अपहरण केलं असल्याचं फिर्यादीत नमूद आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चोरीची मोटारसायकल बाळगल्याप्रकरणी साताऱ्यात एकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
अंबवडे गावच्या हद्दीत मोटारीच्या २६ हजार ४०० रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी

संबंधित बातम्या