सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रोहोट, ता. सातारा हद्दीमध्ये प्रदीप अंकुश निकम रा. रोहोट, ता. सातारा यांना तेथीलच श्रेय भरत निकम आणि दोन अनोळखी मुलांनी दगडाने मारहाण करून त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये हिसकावून घेऊन गेले आहेत. अधिक तपास सहाय्यक फौजदार वायदंडे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
म्हसवे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
March 21, 2026
मर्ढेकर यांनी कवितेला नवे परिमाण दिले : डॉ. माने
March 21, 2026
सातारा झेडपीमध्ये ‘डर्टी गेम’
March 21, 2026
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद
March 19, 2026