राहत्या घरातून युवक बेपत्ता

by Team Satara Today | published on : 29 January 2025


सातारा : राहत्या घरातून एक युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दौलतनगर, सातारा येथून तेजस अमोर मोरे (वय 21, रा.दौलतनगर) हा युवक 27 जानेवारी रोजी बेपत्ता झाला आहे. कोणास काहीही न सांगता तो निघून गेला आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पन्हाळा परिसरातून आवळल्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील तीन जणांच्या मुसक्या
पुढील बातमी
सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे

संबंधित बातम्या