करंजे येथून १९ वर्षीय युवती बेपत्ता; शाहूपुरी पोलिसांत मिसिंगची फिर्याद

by Team Satara Today | published on : 08 January 2026


सातारा : करंजे येथे राहत्या घरातून इंजिनिअरिंग डिप्लोमा करणारी १९ वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. सानिया इमताज कुरेशी (रा. रघुनाथ पेठ,करंजे) असे तिचे नाव असून ती बेपत्ता झाल्याची फिर्याद वडील इमताज अब्दुल जब्बार कुरेशी (वय ४२,रा. रघुनाथ पेठ,करंजे) यांनी दिली आहे. सानिया ही घरात कोणास काही न सांगता निघून गेली,ती अद्याप माघारी न आल्याने शाहूपुरी पोलिसांत मिसिंगची फिर्याद दाखल करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर पोलिसांचा बॉम्बे रेस्टॉरंट येथे जुगार अड्ड्यावर छापा
पुढील बातमी
जकातवाडी येथून पार्लरला जाते असे सांगून २२ वर्षीय युवती बेपत्ता

संबंधित बातम्या