मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 May 2025


सातारा : एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी सकाळी दहा वाजता सुमारास संतोष जगन्नाथ मुळीक रा. सोनगाव तर्फ, सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच शरद उर्फ अनिल महादेव जाधव, हणमंत महादेव जाधव, दीप हणमंत जाधव यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोनगाव फाटा येथे बारा हजारांची घरफोडी
पुढील बातमी
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या