सातारा : सातारा शहरातील एका भागातून १५ वर्ष ८ महिने २१ दिवसाच्या वयाच्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना दि. ३0 रोजी रात्री १0 वाजता घडली असून त्या मुलीच्या वडीलांना सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी हे करत आहेत.
साताऱ्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
by Team Satara Today | published on : 01 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा