मोळाचा ओढा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई !

by Team Satara Today | published on : 04 October 2025


सातारा  :  मोळाचा ओढा येथील जगदंब पान शॉपच्या समोरील टपरीच्या आडोशाला नीलेश गुलाबराव शिंदे (वय ४३, रा. शनिवार पेठ, सातारा) हा दि. ३० रोजी जुगार घेताना आढळून आला. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा नगरपालिकेसमोरून दुचाकी चोरी
पुढील बातमी
बारामतीत 'गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या नवीन शाखेचे थाटात उद्घाटन

संबंधित बातम्या