सातारा : सातारा जिल्ह्यातील महिला बचत गट व महिला उद्योजकांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या नक्षत्र महोत्सव 2025 च्या मंडपाचा भूमीपूजन सोहळा जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे श्री.छ.सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या शुभहस्ते पार पडला. दिनांक 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे पार पडणार्या या महोत्सवास सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.स्मिता घोडके, सौ.सुजाता राजेमहाडीक, माजी नगरसेविका सौ.स्नेहल राजेशिर्के, सौ.सुनिता फरांदे, सौ. लता पवार सौ. सिमा किर्दत, सौ. आशा जाधव, सौ. माया पवार, सौ. कल्पना चतुर, श्रीमती अलका शेटे, तसेच माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले, पंकज चव्हाण, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, इर्शाद बागवान, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर फरांदे, पोपट माने, राजन चतुर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नक्षत्र महोत्सवाचे श्री.छ.सौ. दमयंतीराजे यांच्या हस्ते मंडप पूजन
by Team Satara Today | published on : 25 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी संशयिताला अटक
November 02, 2025
जुन्या एमआयडीसीतील संगमनगर परिसरात तीन लाखांची घरफोडी
November 02, 2025
मलकापुरात जुन्या भांडणातून गुप्तीने भोकसून मित्राचा खून; एकास अटक
November 02, 2025
शाहुनगर येथे अज्ञात चोरटयांनी केली ५९ हजाराची घरफोडी
November 01, 2025
साताऱ्यात तडीपारीच्या आदेश भंग केल्याप्रकरणी नितीन सोडमिसेवर गुन्हा
November 01, 2025
बोरगाव येथे जुगार अड्डयावर कारवाईत एकावर गुन्हा दाखल
November 01, 2025