सातारा : सातारा शहर परिसरात दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या. संगमनगर व तामजाईनगर येथे चोर्या झाल्या आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगमनगर, सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातून रोख 1500 रुपयांची रक्कम व इतर साहित्य असा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना 22 ते 24 नोव्हेबर या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी बेगम नजीर शेख (वय 76, रा.संगमनगर) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दुसरी तक्रार परवीन सिकंदर भालदार (वय 54, रा. तामजाईनगर, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 23 ते 26 नोव्हेबर या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातून चांदीचे 8 वाळे, 10 पैंजण जोड, 8 बिंदी जोड, सोन्याच्या रिंगा, वेढणे, सोन्याचे मणे ओवलेल्या तारा असा एकूण 70 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले आहेत.गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |