सातारा : सातारा तालुक्यातील आरफळ गावच्या हद्दीत आरफळ ते वडूज या रस्त्याच्या लगत दि. १७ रोजी रात्री १०वाजून १३ मिनिटांच्या सुमारास अनोळखी पुरुष (वय अंदाजे ४५ ते ५०)जातीचा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना आढळून आला.त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक काटकर करत आहेत.
सातारा तालुक्यातील आरफळ येथे रस्त्याच्या बाजूला अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 18 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा