बॉम्बे रेस्टारंट परिसरात वीजचोरी प्रकरणी एकावर गुन्हा

सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 02 October 2025


सातारा   :  बॉम्बे रेस्टारंट परिसरातील शेजारी एका फ्लॅटमध्ये विज चोरी केल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद अब्दुल रशिद चाँद (रा. नटराज मदिराजवळ) असे त्याचे नाव आहे. याबाबत हवालदार संदीप देखणे यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार देशमुख तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुका पोलिसांचा तीन जुगार अड्ड्यावर छापा; तिघांवर गुन्हे दाखल
पुढील बातमी
अजिंक्यतारा व प्रतापगड कारखान्याचा दसऱ्याला बॉयलर प्रदीपन समारंभ; 'सुरुची' येथे दसऱ्याच्या शुभेच्छा स्वीकारणार

संबंधित बातम्या