सतरा वर्षीय मुलाचे अपहरण ? ; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 12 February 2026


सातारा : १७ वर्षीय मुलगा ''अभ्यासासाठी जातो'' असे सांगून सायंकाळी ६ वाजता घरातून बाहेर पडला; मात्र त्यानंतर तो परतला नाही. अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारूच्या नशेत धमकी दिल्याने महिलेची रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीविरुद्ध तक्रार
पुढील बातमी
कारंडवाडीत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू; घटनेमुळे परिसरात हळहळ

संबंधित बातम्या