पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 09 October 2024


सातारा : पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी कविता नितीन पवार रा. शाहूपुरी सातारा या विवाहितेस मारहाण केल्याप्रकरणी पती नितीन धोंडीराम पवार यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राजगे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
पुढील बातमी
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक

संबंधित बातम्या