तीन जणांना मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 03 January 2025


सातारा : तीन जणांना मारहाण केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महेश रामचंद्र जाधव रा. प्रतापगंज पेठ, सातारा यांनी शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली म्हणून तेथीलच संतोष सुरेंद्र जाधव यांनी तक्रारदारांसह त्यांच्या आई व पत्नीला मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार इष्टे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेस मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पुढील बातमी
पोक्सो सह बालविवाह अंतर्गत पाच जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या