सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अजय आनंदराव जाधव रा. आरे, ता. सातारा याने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.