सातारा शहर पोलिसांचा बॉम्बे रेस्टॉरंट येथे जुगार अड्ड्यावर छापा

by Team Satara Today | published on : 08 January 2026


सातारा : शहर पोलिसांनी दि ७ रोजी बॉम्बे रेस्टॉरंट येथील एका शेडच्या आडोशाला जुगार अड्ड्यावर छापा टाकून 560 रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्रनाथ माने यांनी केली असून याप्रकरणी प्रवीण दत्तात्रय जगताप (वय २८, रा.  १४५ प्रतापगंज पेठ सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय माता दिवस’ म्हणून साजरा व्हावा; मुस्लिम मावळ्यांची जिल्हा प्रशासनाकडे ऐतिहासिक मागणी
पुढील बातमी
करंजे येथून १९ वर्षीय युवती बेपत्ता; शाहूपुरी पोलिसांत मिसिंगची फिर्याद

संबंधित बातम्या