सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

by Team Satara Today | published on : 30 January 2026


सातारा :  जिल्हा कारागृहातील बंदीवान असलेले गणपत मारुती फाळके (वय 62 ,  रा. हरपळवाडी ता. कराड) हे कारागृहात आजारी असताना त्यांना ११ जानेवारी रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दि. 17 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक बी. खुटे यांनी पोलिसांना दिली आहे.  प्राथमिक तपास सहायक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो पुणे शहर यांनी केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढे गावातील दुकान फोडून एकतीस हजार रुपये किमतीचे साहित्याची चोरी
पुढील बातमी
देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; तीन लाख 89 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या