सातारा : पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मीनाक्षी रामू चव्हाण रा. सदर बाजार, सातारा यांना स्टीलच्या पाईपने मारहाण केल्याप्रकरणी पती रामू शंकर चव्हाण यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदेवे करीत आहेत.पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा