जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 18 October 2024


सातारा : जुगार प्रकरणी दोनजणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरळे ता.सातारा येथे जुगार प्रकरणी निलेश प्रकाश नलवडे (वय 34, रा. वाढे) व शिवाजी रामचंद्र पवार (वय 55, रा.आरळे ता.सातारा) या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख 1450 रुपये जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
मारामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे

संबंधित बातम्या