अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 August 2025


सातारा : अपघात प्रकरणी एका दुचाकी चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झेडपी चौक ते सदर बाजार जाणाऱ्या रस्त्यावर धनंजय रामचंद्र कदम राहणार कोपर्डे तालुका सातारा यांच्या दुचाकीस भरधाव वेगात येऊन समोरून धडक दिल्याप्रकरणी दुचाकी क्र. एमएच 11 डीएल 2085 वरील चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचारासह बालविवाह कायद्यांतर्गत पाच जणांवर गुन्हा
पुढील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या