यशोदानगर येथून २१ वर्षीय युवती बेपत्ता; सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद

by Team Satara Today | published on : 25 February 2026


सातारा :  यशोदानगर येथून २१ वर्षीय युवती मिथाली अजय जगताप (रा. किन्हाई,ता. जि. कोरेगाव) ही कोणाला काही एक न सांगता राहत्या घरातून निघून गेली आहे. ती आता परत न आल्याने बहीण शितल निलेश भोसले (वय २९) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढे येथून डीपीमधून ८० किलो तांब्याची तारेची चोरी
पुढील बातमी
कोंडवे येथील स्मशानभूमीच्या मागे गळफास घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या