सातारा : राधिका रोड वरून अज्ञात चोरट्याने दुचाकी ची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान राजेंद्र तानाप्पा शिंदे रा. कर्मवीर हाऊसिंग सोसायटी, राधिका रोड, सातारा यांची घरासमोर लावलेली दुचाकी क्र. एमएच 11 सीपी 5090 अज्ञात चोरणे चोरून दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा