तडीपारीच्या उल्लंघन केल्याप्रकरणी प्रतापसिंह नगर येथील एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 February 2026


सातारा  : दोन वर्षाकरिता सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले असताना देखील हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांच्या लेखी परवानगीशिवाय हद्दपरीच्या आदेशाचा भंग करून संगमनगर कॅनॉल शेजारी मेडिकल कॉलेजच्या गेट जवळ वावरत असताना अविनाश राजाराम भिसे (वय २६, रा. प्रतापसिंह नगर सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुशांत कदम यांनी दिनांक १८ रोजी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मरळी येथे 1 ते 5 एप्रिल दरम्यान डोंगरी महोत्सव; महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जबाबदाऱ्या चोख पार पाडा - पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
रिमांड होम येथून १७ वर्षीय युवकाला अज्ञात व्यक्तीने पळवले; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या