सातारा : कामाठीपुरा येथे युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. सातार्यातील कामाठीपुरा येथे अमित राजू अपरे (वय 27, रा. कामाठीपुारा) या युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 4 फेब्रुवारी रोजी समोर आली. सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा