08:40pm | Aug 30, 2023 |
सातारा : फलटण चौक येथे चोरीचा मुद्देमाल घेऊन जाणाऱ्या दोघांना फलटण शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून चोरीची भांडी आणि दुचाकी वाहन असा 62 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील एक आरोपी तब्बल दोन वर्षापासून फरार होता आणि त्याच्यावर बारा गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे सागर शिवाजी काळे वय 28 राहणार वडगाव तालुका फलटण व शक्तिमान उर्फ दयानंद अशोक भोसले वय 21 राहणार साठे फाटा तालुका फलटण अशी आरोपींची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी दिनांक 24 ऑगस्ट रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता या घरपोडीमध्ये 23 हजार आठशे रुपये किमतीची सोन्याची अंगठी तांबे पितळेची भांडी अज्ञात आणि चोरून नेली होती या गुन्हा नंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सात फलटण शहर परिसरात पेट्रोलिंग सुरू केले होते फलटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके पोलीस उपनिरीक्षक एस व्ही शिंदे यांना पेट्रोलिंग दरम्यान दोन्ही सम विना नंबर प्लेटच्या शाईन मोटरसायकल वरून महात्मा फुले चौक फलटण येथून वेगाने जात असल्याचे आढळून आले त्यांच्यावर प्लास्टिकचे पोते होते त्यांनी सदर गाडीचा पाटला करून त्या इसमांची चौकशी केली तेव्हा काळे आणि भोसले यांनी पितळी भांडी विक्रीला आणले असल्याचे सांगितले सदर इसमांना पोलिसांनी खास पद्धतीची चौकशी केली असता त्यांनी सदर भांडी कोळकी तालुका फलटण येथून बंद घरातून चोरी केल्याचे कबूल केले संबंधित गुन्ह्यातील चोरीला गेलेला मुद्देमाल 2100 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल साठ हजार रुपये असा 62 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील भोसले हा गुन्हेगार तब्बल दोन वर्ष फरारी होता. त्याच्यावर तब्बल 12 गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार धापते करत आहेत. या कारवाईमध्ये उपनिरीक्षक सुरेश शिंदे, फौजदार एस. एस. भोसले, धायगुडे, पोलीस हवालदार वाडकर, खराडे, देशमुख, चव्हाण यांनी भाग घेतला होता.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |