09:06pm | Sep 24, 2023 |
सातारा : फलटण शहरातील कोयता गँग ने आज दुपारी दहशत माजवित व्यापार्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या दुकानातील गल्ले रिकामे केले आहेत. याबाबतची फिर्याद घेण्याचे काम फलटण शहर पोलीस ठाण्यात सुरु आहे.
सातारा शहरापाठोपाठच फलटण शहरातही कोयता गँग ने आपली पाळेमुळे रोवल्याचे आज दिसून आले. दुपारच्या सुमारास या युवकांनी बाजारपेठेतील एका व्यापार्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे दिले नाहीत. यानंतर एका वृद्ध व्यापार्याच्या दुकानात घुसून कोयत्याचा धाक दाखवित त्यांच्या दुकानातील गल्ला कोयता गँग ने रिकामा केला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. या गुन्ह्याबाबतची फिर्याद नोंदविण्याचे काम फलटण शहर पोलीस ठाण्यात सुरु असून या गुन्हेगारांच्या तपासप्रकरणी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी शोध पथके पाठविण्यात आली असून संबंधितांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |