पती-पत्नीच्या भांडणामुळे रागाने पतीने सोडले घर; सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद

by Team Satara Today | published on : 04 March 2026


सातारा : संगम माहुली पाण्याची टाकी येथील राहणारे महेश रामचंद्र शिंदे (वय ४५) यांनी पती-पत्नीच्या भांडणामुळे रागाने घरातून दि २६ फेब्रुवारी रोजी दुचाकी घेऊन अज्ञात ठिकाणी निघून गेले आहे. याची मिसिंगची फिर्याद शारदा रामचंद्र शिंदे (वय ७३, रा. संगम माहुली यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दि.  १ मार्च रोजी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील मानेवाडी येथे नायरा पेट्रोल पंपाजवळ बुलेटची दुचाकीला पाठीमागून धडक, ३ जण जखमी
पुढील बातमी
इंस्टाग्रामवरून अल्पवयीन युवतीला शरीर सुखाची मागणी; युवकावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल.

संबंधित बातम्या