05:36pm | Nov 05, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ मतदार संघातील 198 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे छाननीमध्ये वैध ठरले होते. आज सर्व मतदारसंघातील एकूण 89 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये 255- फलटण 12 उमेदवार, 256- वाई 13, 257 –कोरेगाव 10, 258 माण-12, 259- कराड उत्तर 12, 260 कराड दक्षिण 12, 261- पाटण 7 व 262- सातारा 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
यामध्ये 255- फलटण विधानसभा मतदार संघामध्ये अमोल कुशाबा अवघडे- अपक्ष, ॲड.आकाश शिवाजी आढाव- अपक्ष, गंगाराम अरुण रणदिवे- अपक्ष, जयश्री दिगंबर आगवणे- अपक्ष, नंदू संभाजी मोरे- अपक्ष, प्रशांत वसंतराव कोरेगावकर - अपक्ष, बुवासाहेब हुंबरे- अपक्ष, भिसे विमल विलास (तुपे)- अपक्ष, राजेंद्र भाऊ पाटोळे- अपक्ष, रवींद्र रामचंद्र लांडगे- अपक्ष, हरीभाऊ रामचंद्र मोरे- अपक्ष, हिंदूराव नाना गायकवाड- अपक्ष.
256- वाई विधानसभा मतदारसंघामध्ये अविनाश मारुती फरांदे- अपक्ष, अशोकराव वामन गायकवाड- अपक्ष, ईशान गजानन भोसले - अपक्ष, कल्याण दादासो पिसाळ- देशमुख- अपक्ष, दत्तात्रय दादासाहेब पाटील- अपक्ष, दिलीप दगडू पवार - अपक्ष, नंदकुमार मुगूटराव घाडगे - अपक्ष, निलेश भगवान धनावडे- अपक्ष, प्रताप बाजीराव भिलारे - अपक्ष, प्रदीप रामदास माने- अपक्ष, रवींद्र मानसिंग भिलारे- अपक्ष, सर्जेराव गेणू मोरे - अपक्ष, सुरेशराव दिनकर कोरडे- अपक्ष.
257 –कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजित प्रदीप पवार- सनय छत्रपती शासन, नितीन भरत बोतालजी- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), ऋषीराज जगन्नाथ कणसे -अपक्ष, प्रिया महेश शिंदे -अपक्ष, वैशाली शशिकांत शिंदे-अपक्ष, शशिकांत धर्माजी शिंदे-अपक्ष, सुधाकर बाबूराव फाळके-अपक्ष, संजय बाबासाहेब भगत-अपक्ष, संजय शिवराम भोसले -अपक्ष, ॲड. संतोष गणपत कमाने-अपक्ष.
258 माण विधानसभा मतदारसंघामध्ये अनिल रघूनाथ पवार-स्वाभिमानी पक्ष, अरविंद महेश मारुती कचरे- अपक्ष, ज्योत्स्ना अनिल सरतापे- अपक्ष, विकास सदाशिव देशमूख- अपक्ष, नागेश विठ्ठल नरळे- अपक्ष, नंदकुमार उर्फ नानासाहेब महादेव मोरे- अपक्ष, राजेंद्र बाळू बोडरे- अपक्ष, शिवाजी शामराव मोरे- अपक्ष, सत्यवान गणपत कमाने- अपक्ष, सारिका अरविंद पिसे- अपक्ष, संदीप नारायण मांडवे (साळुंखे) - अपक्ष, हर्षद एकनाथ काटकर- अपक्ष.
259- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अधिकराव दिनकर पवार- अपक्ष, इब्राहिम मेहमुद पटेल- अपक्ष, गणेश वसंत घोरपडे- अपक्ष, दत्तात्रय भिमराव भोसले पाटील- अपक्ष, प्रशांत रघूनाथ कदम- अपक्ष, महादेव दिनकर साळुंखे- अपक्ष, रवींद्र दत्तात्रय निकम- अपक्ष, रवींद्र भिकोबा सुर्यवंशी- अपक्ष, राजेंद्र बापूराव निकम- अपक्ष, शिवाजी अधिकराव चव्हाण- अपक्ष, सत्यवान गणपत कमाने- अपक्ष, संतोष पांडूरंग वेताळ- अपक्ष.
260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये मुंकूद निवृत्ती माने- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), प्रशांत रघूनाथ कदम- अपक्ष, गणेश शिवाजी कापसे- अपक्ष, गोरख गणपती शिंदे- अपक्ष, चंद्रकांत भिमराव पवार- अपक्ष, जनार्दन जयवंत देसाई- अपक्ष, प्रकाश यशवंत पाटील- अपक्ष, रवींद्र वसंतराव यादव- अपक्ष, विजय नथूराम सोनावले- अपक्ष, शैलेंद्र नामदेव शेवाळे- अपक्ष, सुरेश जयवंतराव भोसले- अपक्ष, ऋषिकेश विजय जाधव—अपक्ष.
261- पाटण विधानसभा मतदार संघामध्ये सचिन नानासो कांबळे- रिपब्लीकन सेना, चंद्रशेखर शामु कांबळे- अपक्ष, दिपक बंडू महाडिक- अपक्ष, प्रकाश तानाजी धस- अपक्ष, यशस्विनी सत्यजितसिंह पाटणकर- अपक्ष, सयाजीराव दामोदर खामकर- अपक्ष, सर्जेराव शंकर कांबळे- अपक्ष,
262- सातारा विधानसभा मतदार संघामध्ये सोमनाथ हणमंत धोत्रे- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), अविनाश अरविंद कुलकर्णी- अपक्ष, दादासाहेब वसंत ओव्हाळ- अपक्ष, प्रशांत मारुती तरडे- अपक्ष, विवेकानंद यशवंतराव बाबर- अपक्ष, सागर शरद भिसे- अपक्ष, वसंत रामचंद्र मानकुमरे- अपक्ष, राजेंद्र निवृत्ती कांबळे- अपक्ष, सखाराम सावळा पार्टे- अपक्ष, हणमंत देवीदास तुपे- अपक्ष. या उमेदवारांनी त्यांची उमेदवारी माघारी घेतली आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |