सातारा : सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशन, महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव पोरे यांनी सातारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा व्यक्त केला आहे.
शांतताप्रिय गुरव समाजाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचेपासून राजाश्रय मिळालेला आहे. स्वातंत्रयानंतर गुरव समाज लोकाश्रयावर आपली दैनंदिनी सांभाळत आहे. गुरव समाजाच्या विकासाकरीता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि एकंदरीत राजघराण्याने फार मोठे योगदान दिले आहे. गुरव समाजाच्या सुख-दुखा:त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नेहमीच अग्रेसर राहीलेले आहेत. दिनांक 7 मे 2024 रोजी देशांतर्गंत होणा-या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि घटक पक्षातर्फे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडणुक लढवत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर, गुरव समाजाने विभागपातळीवर घेतलेल्या बैठकांमध्ये सातारा लोकसभा मतदार संघात लोकप्रिय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना एकमुखी पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने, गुरव समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशनने, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपल्या समाजाचा पाठींबा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना समक्ष भेटुन लेखी पत्राव्दारे दिला आहे अशी माहीतीही विजयराव पोरे यांनी यावेळी दिली.
गुरव समाज, आपल्या समाजातील प्रमुख घटक आहे. सातारा जिल्हयात मोठया प्रमाणावर असलेल्या गुरव समाजाने दिलेल्या एकमुखी पाठींब्याबाबत श्रीमंत छत्रती उदयनराजे भोसले यांनी संपूर्ण गुरव समाज बंधु-भगिनींचे यावेळी आभार मानले.
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |