सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2023 पासून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत दादा अवघडे रा. दत्तनगर, कोडोली, ता. सातारा याच्या विरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरोळे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा
by Team Satara Today | published on : 14 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा