सातारा : अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेच्या बालरंगभूमी परिषदेच्या सातारा शाखेतर्फे 5 ते 15 वयोगटातील मुलांसाठी 31 मे ते 2 जून रोजी मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मर्यादित प्रवेश असल्याने अग्रक्रमाने नाव नोंदणी करणार्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या शिबिरात डॉ. निलेश माने, रसिका केसकर, चैतन्य पाटेकर, स्नेहा धडवई, प्रवीण यादव, भक्ती झणझणे, नील केळकर आदी मान्यवर या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहे. तरी सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष डॉ. निलेश माने यांनी केले आहे.
सातारा येथील बालक आणि पालकांना रंगभूमी विषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. आजचे बालरंगकर्मी हे उद्याचे रंगकर्मी किंवा निदान उत्तम प्रेक्षक नक्की असतील आणि नाट्यकला व आनुषंगिक कला जिवंत ठेवण्यासाठी बालरंगभूमी अधिक सुदृढ झाली पाहिजे. अधिक माहिती साठी संपर्क : रसिका केसकर 94206 30374, चैतन्य पाटेकर 93733 80236.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |