सातारा : सातारा शहर परिसरातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना १६ सप्टेबर रोजी घडली आहे. मुलीचा शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने कुटुंबियांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
साताऱ्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
कुटुंबियांनी दिली सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार
by Team Satara Today | published on : 18 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा