सातारा : दौलतनगर येथील अपार्टमेंटमध्ये राहणारी २९ वर्षीय तरुणी घरातून कोणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजेपेठ सातारा येथील आनंद विहार येथे राहणारी १९ वर्षीय तरुणी पोटात दुखत असून मेडिकल मधून गोळी आणण्यास जात असल्याचे कारण सांगून राहत्या घरातून निघून गेली आहे. ही घटना ३१ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची खबर तरुणीच्या भावाने शाहूपुरी पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार सणस करत आहेत.
पोटदुखीचे कारण सांगून १९ वर्षीय युवती गेली घरातून निघून; शाहूपुरी पोलिसात नोंद
by Team Satara Today | published on : 01 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा