सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 September 2024


सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मोती चौक ते तांदूळ आळी रस्त्यावर संजय रमेश देशमुख रा. कसबा बावडा, कोल्हापूर यांनी मद्याचे सेवन करून सार्वजनिक शांततेचा भंग केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डमकले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोक्सो प्रकरणी शिक्षकावर गुन्हा
पुढील बातमी
माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

संबंधित बातम्या