बारामती : जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने महावितरण बारामती परिमंडलातील ७५ वीज कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. यामध्ये १३ यंत्रचालक तर ६२ तारमार्ग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
२४ एप्रिल २०२४ रोजी मोरगाव येथे झालेल्या सौ. रिंकू बनसोडे हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कामगार दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सुरुवातीला दिवंगत सौ. रिंकू बनसोडे यांना श्रद्धांजली अर्पण करुन पुरस्काराचे वाटप करण्यात आले. पुरस्कारासाठी विभागातून एका यंत्रचालकाची तर उपविभागातून एका वीज कर्मचाऱ्याची निवड करण्यात आली. त्यानुसार अनुक्रमे १३ यंत्रचालकांना व ६२ तारमार्ग कर्मचाऱ्यांना पुरस्कार मिळाले. यावेळी मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड व विजय सूर्यवंशी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांची उपस्थिती होती.
पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे…
उत्कृष्ठ यंत्रचालक – मनोज कदम (बारामती), कपिल वानखेडे (केडगाव), सचिन नेवसे (सासवड), दिलीप खंदारे (सातारा), प्रकाश बामणकर (कराड), संजय बिचुकले (फलटण), नरसिंग पाडवी (वाई), प्रवीण बागल (वडूज), राजाराम घुगे (अकलूज), अशोक दिघे (पंढरपूर), रमेश जगदाळे (बार्शी), बाबू नवगिरे (सोलापूर शहर), दत्तात्रय शिंदे (सोलापूर ग्रामीण)
उत्कृष्ठ तारमार्ग कर्मचारी – जाकीर शेख (बारामती शहर), समाधान घोडके (सोमश्वर), निलेश बुरंगले (बारामती ग्रामीण), दिपक शिंगाडे (वालचंदनगर), आनंद एकाड (इंदापूर), अनिल गोबाळे (शिरुर), डोंगरु गेंगजे (शिक्रापूर), अमोल शितोळे (केडगाव), शहाजी मेरगळ (दौंड), विशाल ससाणे (सासवड), प्रकाश चौधरी (भोर), अमोल जाधव (निरा), सिद्धेश काळे (सातारा शहर), अतुल सुतार (सातारा ग्रामीण), संजय भंडलकर (वाठार), अंकुश पवार (कोरेगाव), किरण माने (रहिमतपूर), संतोष चव्हाण (कराड ग्रा.१), दत्तात्रय कचरे (कराड ग्रा.२), दिपक माळी (उंब्रज), मनोज लोहकरे (पाटण), गणेश पवार (मल्हारपेठ), प्रमोद मोहिते (कराड शहर), अजित माने (फलटण शहर), नवनाथ सूर्यवंशी (फलटण ग्रा.), यशवंत खाकरे (खंडाळा), मिनीनाथ धायगुडे (लोणंद), विवेक भागवत (वाई), संतोष फरांदे (पाचगणी), नितीन मोरे (महाबळेश्वर), बाळासाहेब पवार (मेढा), गजानन गिरी (खटाव), नानासाो चन्ने (औंध), ज्ञानदेव नरळे (दहिवडी), नामदेव घोडके (वडूज), अमोल कांबळे (अकलूज), दाजी कोळी (माळशिरस), बलभिम काळे (नातेपुते), सोमनाथ शिंदे (वेळापूर), अकिल मुजावर (पंढरपूर), संभाजी रोकडे (पंढरपूर ग्रा.१), सिताराम लोखंडे (पंढरपूर ग्रा.२), हंबिरराव शेळके (सांगोला), सुनिल घाटेराव (मंगळवेढा), साहेबराव मिसाळ (हातीद), शफिक शेख (बार्शी शहर), सुजित घायतिडक (बार्शी ग्रा.), अमोल सरडे (जेऊर), अशोक बंदपट्टे (करमाळा) देविदास डोईफोडे (माढा), बंडू आखाडे (टेंभूर्णी), आकाश कापरे (कुर्डुवाडी), रमेश यादवाड (सोलापूर शहर-अ), समीर शिंदे (सोलापूर शहर-ब), सौ. संध्या भास्कर (सोलापूर शहर-क), अनिल हब्बू (सोलापूर शहर-ड), इमामोद्दीन शेख (सोलापूर शहर-ई), आनंद चव्हाण (सोलापूर ग्रा.१), राजकुमार लखोटिया (सोलापूर ग्रा.२), नरहरी शिंदे (मोहोळ), महेश होलसुरे (अक्कलकोट), शारुखाँ पठाण (बारामती चाचणी) यांचा समावेश आहे.
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |