सातारा : सातारा हद्दीतून टेंम्पोमधून जात असताना अज्ञात चोरट्याने रोख 18 लाख 92 हजार 500 रुपयांची रोकड तसेच मोबाईल, कागदपत्रे अशी असलेल्या दोन बॅगा चोरुन नेल्या. ही घटना दि. 3 डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी सतीश शंकर ढवळे (रा.वडगाव ता.शिरुर, पुणे) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार सतीश ढवळे हे शेतकरी आहेत. दि. 2 डिसेंबर रोजी ते व त्यांचे इतर शेतकरी मित्र वेगवेगळ्या टेंम्पोमधून त्यांचा कांदा बेळगाव येथे विकण्यासाठी पुण्याहून गेले होते. कांदा विक्री केल्यानंतर पुन्हा तक्रारदार ढवळे व त्यांचे इतर सहकारी पुण्याकडे निघाले होते. तक्रारदार ढवळे यांचे 12 लाख रुपये व त्यांचे मित्र नितीन बोत्रे यांचे 6 लाख 60 हजार रुपये अशी रक्कम त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये घेवून ती बॅग चालकाच्या सीट पाठीमागे ठेवली. गावी गेल्यानंतर तक्रारदार व त्यांच्या मित्राची पैशांची बॅग नव्हती. चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |