सातारा : मारहाण, शिवीगाळ प्रकरणी तीन महिलांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटखळ ता.सातारा येथे मारहाण करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 7 डिसेंबर रोजी घडली आहे.
मारहाण, शिवीगाळ प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 08 December 2024