दारूच्या नशेत एकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 22 November 2024


सातारा : दारूच्या नशेत एकाने आत्महत्या केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या पूर्वी दिनेश ज्ञानेश्वर भिलारे रा. नेले, ता. सातारा यांनी दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोवई नाका परिसरातून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
चार जणांना मारहाण केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या