साबळेवाडीत अवैधरित्या दारू विक्रीप्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 09 October 2025


सातारा :  अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास साबळेवाडी, ता. सातारा येथे तेथीलच भीमराव प्रल्हाद साबळे हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ९६० रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात युवकाला लोखंडी रॉडने मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा
पुढील बातमी
सातारा शहरात जुगारप्रकरणी तीन जणांवर कारवाई ; रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत

संबंधित बातम्या