मौखिक आरोग्य व तोंडाचे कर्करोग तपासणी शिबीराचे 19 जानेवारी रोजी आयोजन

by Team Satara Today | published on : 18 January 2025


सातारा : कमांड मिलिटरी डेंटल सेंटर पुणे यांच्यामार्फत ईसीएचएस पॉलीक्लिनिक सातारा येथे 19 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत ई.सी.एच.एस. लाभार्थ्यांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

तरी याचा लाभ ई.सी.ए.एस. लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 दावोसमध्ये
पुढील बातमी
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे आवश्यक

संबंधित बातम्या