06:29pm | Sep 19, 2023 |
फलटण : युवकास जीवे ठार मारून पुरावा, नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हातपाय रस्सीने कंबरेला बांधून, त्याला निरा उजवा कॅनॉलमध्ये टाकून देण्यात आले. सदर युवकाचा मृतदेह विडणी, ता. फलटण येथे सापडला आहे. अद्याप मयत युवकाची ओळख पटलेली नाही.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 19 रोजी सकाळी (नक्की वेळ माहित नाही) विडणी ता. फलटण गावचे हद्दीत निरा उजवा कॅनॉलवरील गावपुलाचे शेजारी लिप्ट क्रमांक ०२ येथे, अंदाजे २५ ते ३० वर्षीय युवकास जिवे ठार मारून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हातपाय एका जाडसर रस्सीने कंबरेला बांधून त्यास निरा उजवा कॅनॉलच्या पाण्यामध्ये टाकून देवून त्याचा खून केला आहे. याबाबतची फिर्याद शितल धनाजी नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
मयत युवकाचे वर्णन - उंची - १६५ सेंटीमिटर, रंग सावळा, केस काळे, अंगाने- सडपातळ मयताच्या अंगात फुल बाहयाचा निळया रंगाचा व त्यावर गडद आणि फिक्कट आडव्या पट्टया असलेला शर्ट, काळ्या रंगाची फूल पॅन्ट, जांभळया रंगाची अमोल माचो कंपनीची ८५ नंबरची अंडरवेअर व पांढरे रंगाचे हाफ बनियन.
तरी मयत युवकाबाबत काही माहिती असेल तर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक मो. 9823562255, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन 02166-222533.
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |

एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |