सातारा : आश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारसेला गोवत्सपूजनाने दीपोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. पुढील सात दिवस दीपोत्सव साजरा होणार असल्याने घरोघरी आनंदाचे वातावरण राहणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाचे जनमाणसात चैतन्य पसरले आहे. दिवाळीनिमित्त होणाऱ्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. बाजारपेठेसह सर्वच रस्त्यांवर नागरिकांच्या गर्दीचा महापूर येत आहे. निराशेचे मळभ दूर करून आनंद व मांगल्याचा प्रकाश पसरवत दिवाळीचा सण साजरा होणार आहे. त्यामुळे दिवाळीचा उत्साह शिगेला पोहचला असून जनमानसात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरोघरी दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात असून सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी वसुबारशीला गोवत्सपूजनाने यावर्षीचा दीपोत्सव सुरु होत आहे. गाईला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष स्थान असून दिवाळीत गाई व तिच्या वासराचे पूजन करुनपणत्या, लक्ष्मीपूजनाचे साहित्य, कपडे व भुसार दुकानांमध्ये तोबा गर्दी होत आहे. शाळांना सुट्ट्या लागल्या असून शनिवारी व रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेकांनी खरेदीचा मुहूर्त साधला. रविवारी सायंकाळी सातारा शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच रस्त्यांवर गर्दी उसळली होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना सातारकरांना करावा लागला.
वसुबारसपासून दीपोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दीपोत्सवानिमित्त मंदिरांमध्ये रंगरंगोटी, स्वच्छता, सजावटीसह पूजेसाठी सज्जता करण्यात आली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवदर्शनाची परंपरा यावर्षीही कायम राहणार असल्याने नागरिकांची गर्दी होणार आहे. पूर्वी गायीच्या पूजनासाठी घरोघरी गाय असत. बदलती जीवनशैली वमहागाई यामुळे ग्रामीण भागातही देशी गायीची संख्या कमी झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे वसुबारसच्या गोशाळांमध्ये साफसफाईसह दीपोलस्वासाठी सज्जता बारण्यात आली आहे.
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई |
अतित येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई |
कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण |
सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु |
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार |